मकर : राशी, रत्न : निलम, स्वामी : शनि : रत्न व त्याचे फायदे


 


मकर : राशी, 


(अद्याक्षरे : भो, भौ, ग, गा, गि, गी, गं, (ज), (ख)


रत्न : निलम ,  


स्वामी : शनि 


राजकारणी व शास्त्रज्ञ या व्यक्तींना फायदेशीर. या राशीच्या व्यक्तींनी नीलम हे रत्न धारण केल्याने दैन्यावस्था,  निराशा व संकटाचे निवारण करण्यासाठी शक्ती मिळते. भूतबाधा भानामती व करणीचे प्रकार या रत्नामुळे नाहीसे होतात. भीती दूर करण्याचे सामर्थ्यही यात असून हे रत्न सुखशांती प्रेरणादायी आहे. अकल्पित लाभ. घरगुती कलह मिटण्यासाठी. साडेसाती असल्यास,  कॉन्टॅक्टर लाईनसाठी उपयुक्त.


 


 आपण कुठेही राहत असला तरी रत्न पाठवण्याची सुविधा उपलब्ध होईल !


या राशीच्या मंत्रासाठी संपर्क साधा !


आत्ताच भेटायला या ! किंवा फोन करा !



गुरुमंत्र दिव्य केंद्र


( सुखी जीवनाचा यशस्वी )


 डॉ. श्री. गुरुनाथ बनोटे 


मोबा . ९२८४८ ९९४१९ /


          ९२७० १७५४१३