आपली मले चांगली असावीत. मलांनी घराण्याचं नाव उज्वल करावं असे सर्वच आई-वडिलांना वाटत असते. मुलांवर होणाऱ्या कर संस्कारात घरातील वातावरणाचा मोठा सहभाग असतो. आईवडिलांच्या वडिलांच्या वर्तणुकीचाही मुलांच्या मनावर परिणाम होत असतो. मुलांना सुरुवातीची ५ वर्षे आई-वडिलांनी स्वत:जवळ ठेवणे आवश्यक असते. पहिल्या ५ वर्षातील संस्कारच जन्मभर टिकत असतात. जातकर्म संस्कारांतर्गत बालकाला मध आणि तूप चाटविले जाते. सोन्याच्या चमच्याने बाळाच्या जिभेवर ओम लिहिले जाते. जिभेवर पित्याने ओम लिहिणे याचा अर्थ मलाला केवळ भौतिक जीवनाचेच नाही तर आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याचीही र वातानिया जबाबदारी पित्याची आहे. वाळाला मध आणि तूप चाटविल्याने त्याच्या पोटातील मळ बाहेर निघन जातो. थोडक्यात काय तर आई वडिलांनी केवळ भौतिकच नाही आध्यात्मिक विकासाचीही काळजी घेतली पाहिजे. परंत आजकाल असे होताना दिसत नाही. आपल्या मलांनी संस्कारसंपन्न बनले पाहिले भोसन भाई वडिलांना पाहिजे. असे सर्वच आई-वडिलांना वाटते. परंतु आध्यात्मिक ज्ञान देण्याची काहीही व्यवस्था नसते. केवळ भौतिक विकासामुळे व्यक्तिमत्त्वात असंतलितपणा येतो. असे होऊ नये यासाठी सानो सानो भगवद्गीता आदी ग्रंथांच्या आधारे आध्यात्मविषयक ज्ञान समजुन घ्यावे. परिणामी मुलांवर आपोआपच चांगले संस्कार होतील. आचार हे प्रचाराचे एकमात्र साधन आहे. आई-वडिलांनी आपल्या आचरणातून संस्कार करणे आवश्यक आहे. यासाठी घरातील वातावरण पवित्र ठेवणे आवश्यक आहे.
आचरणातून संस्कार